संत निळोबाराय अभंग

तेथें माझे कायसे बोल – संत निळोबाराय अभंग – १३१७

तेथें माझे कायसे बोल – संत निळोबाराय अभंग – १३१७

तेथें माझे कायसे बोल ।
संत सखोल संवाद ॥१॥
आइकतांचि समाधान ।
होतेसें उन्मत मनाचें ॥२॥
सिध्द प्रदासाची वाणी ।
जे तुमच्या गुणीं मिरवली ॥३॥
निळा म्हणे ती तों रंक ।
जाणती लोक सकळीही ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तेथें माझे कायसे बोल – संत निळोबाराय अभंग – १३१७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *