संत निळोबाराय अभंग

न करितीचि कांही वाणी – संत निळोबाराय अभंग – १३३१

न करितीचि कांही वाणी – संत निळोबाराय अभंग – १३३१

न करितीचि कांही वाणी ।
देतां पुरविती आयणी ॥१॥
म्हणती घ्या रे घ्या निज मुखें ।
अवघ्यां एकचि धन सारिखें ॥२॥
नाहीं वांटितां भागले ।
सदा सर्वदा हरिखेले ॥३॥
निळा म्हणे पूर्णपणें ।
नेदिती पडों कोठें उणें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

न करितीचि कांही वाणी – संत निळोबाराय अभंग – १३३१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *