संत निळोबाराय अभंग

धरिती ज्या हातीं संत कृपावंत – संत निळोबाराय अभंग – १३३०

धरिती ज्या हातीं संत कृपावंत – संत निळोबाराय अभंग – १३३०

रिती ज्या हातीं संत कृपावंत ।
पाळी पंढरीनाथ लळा त्याचा ॥१॥
न विसंबे त्या घडी पळ युग मानी ।
दिसों नेदी जनीं किविलवाणें ॥२॥
पाजी प्रेमपेहे वाह तया अंकी ।
म्हणे हे लाडकीं तान्हीं माझीं ॥३॥
निळा म्हणे दावी स्वहिताचा पंथ ।
नेदी त्यां आघात येऊं आड ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धरिती ज्या हातीं संत कृपावंत – संत निळोबाराय अभंग – १३३०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *