संत निळोबाराय अभंग

भक्तांवीण देवा कोण – संत निळोबाराय अभंग – १३५९

भक्तांवीण देवा कोण – संत निळोबाराय अभंग – १३५९

भक्तांवीण देवा कोण ।
सोयरा सज्जन तिहीं लोकीं ॥१॥
यालागीं त्यांचीच वास पाहे ।
आज्ञेंत राहे भक्तांचिया ॥२॥
आवडी ऐसी रुपें धरी ।
भक्तांचे करी सांगितले ॥३॥
निळा म्हणे लोकीं तिहीं ।
भक्तांविण आप्त नाहीं देवा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भक्तांवीण देवा कोण – संत निळोबाराय अभंग – १३५९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *