संत निळोबाराय अभंग

म्हणोनियां शब्द न पवेचि तत्वतां – संत निळोबाराय अभंग – १३६७

म्हणोनियां शब्द न पवेचि तत्वतां – संत निळोबाराय अभंग – १३६७

म्हणोनियां शब्द न पवेचि तत्वतां ।
बुध्दीचिया माथां वळघे कोण ॥१॥
मना पवना केंवि घडेल संचार ।
श्रुती परात्पर म्हणती ज्यातें ॥२॥
नाद बिंदु कळा ज्योती हीं बोलणीं ।
आरौतीं निर्वाणीं विरती तेथें ॥३॥
निळा म्हणे वर्म नेणती ते सकळें ।
aवाचकें वाचाळे संतावीण ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

म्हणोनियां शब्द न पवेचि तत्वतां – संत निळोबाराय अभंग – १३६७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *