संत निळोबाराय अभंग

म्हणोनियां संतजनां – संत निळोबाराय अभंग – १३६८

म्हणोनियां संतजनां – संत निळोबाराय अभंग – १३६८

म्हणोनियां संतजनां ।
देती आलिंगना पूजिती ॥१॥
त्यांचियां मुखें ऐकती कथा ।
मानिती परमार्था फळ आलें ॥२॥
म्हणती आजी धन्य झालों ।
प्रसाद पावलों संतांचा ॥३॥
निळा म्हणे उत्साह देवा ।
मानला वैभवा देखोनियां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

म्हणोनियां संतजनां – संत निळोबाराय अभंग – १३६८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *