संत निळोबाराय अभंग

खाचीच ओतली – संत निळोबाराय अभंग – १३९१

खाचीच ओतली – संत निळोबाराय अभंग – १३९१


खाचीच ओतली ।
मूर्ति याची ठसावली ॥१॥
अविच्छिन्न भगवतबुध्दी ।
सर्वभूतीं निरवधी ॥२॥
मोह ममता कैंची आतां ।
आशा कल्पना हरिच्या भक्तां ॥३॥
निळा म्हणे सनकादिकां ।
अनुभव तैसा त्याचा निका ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

खाचीच ओतली – संत निळोबाराय अभंग – १३९१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *