संत निळोबाराय अभंग

संतकृपा त्यांसीचि फळे – संत निळोबाराय अभंग – १३९६

संतकृपा त्यांसीचि फळे – संत निळोबाराय अभंग – १३९६

संतकृपा त्यांसीचि फळे ।
ज्यांचें चित्त वोळे परमार्थी ॥१॥
काय उणें सुखा मग ।
संतसंग जोडता ॥२॥
देवचि हातीं लागे तयां ।
संत जयां प्रसन्न ॥३॥
निळा म्हणे संतांपाशीं ।
आहे अनायासीं सर्व सिध्दी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संतकृपा त्यांसीचि फळे – संत निळोबाराय अभंग – १३९६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *