संत निळोबाराय अभंग

संतरुपे तुम्हीच धरा – संत निळोबाराय अभंग – १३९७

संतरुपे तुम्हीच धरा – संत निळोबाराय अभंग – १३९७

संतरुपे तुम्हीच धरा ।
विश्वंभरा अवतार ॥१॥
म्हणोनि महिमा कीर्ति जगीं ।
वागविती अंगी सामर्थ्य ॥२॥
बोलवउनि रेडा चालविता भिंती ।
विमानीं होती उपविष्ट ॥३॥
निळा म्हणे मानवी तनु ।
जाती घेऊनी वैकुंठा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संतरुपे तुम्हीच धरा – संत निळोबाराय अभंग – १३९७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *