संत निळोबाराय अभंग

संतां ऐसा उदार एक – संत निळोबाराय अभंग – १३९९

संतां ऐसा उदार एक – संत निळोबाराय अभंग – १३९९

संतां ऐसा उदार एक ।
त्रैलोक्यनायक श्रीविठ्ठल ॥१॥
आणखी नये तुळणें दुजा ।
धुंडितां समाजा त्रिभुवनीं ॥२॥
ज्याचिया वचनें भवसिंधु नुरे ।
मायाभुररें दूरी पळे ॥३॥
निळा म्हणे सगुणवतार ।
तेंचि परात्पर श्रीहरीचें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संतां ऐसा उदार एक – संत निळोबाराय अभंग – १३९९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *