संत निळोबाराय अभंग

संतांचा वास जये स्थळीं – संत निळोबाराय अभंग – १४००

संतांचा वास जये स्थळीं – संत निळोबाराय अभंग – १४००

संतांचा वास जये स्थळीं ।
तेथें रवंदळी पापाची ॥१॥
काम क्रोध जाती विलया ।
ममता माया देशधडी ॥२॥
तृष्णे कल्पनेचा गांव ।
वोस ठाव संदेहा ॥३॥
निळा म्हणे अहंकारा ।
मद मत्सरां उरी नुरे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

संतांचा वास जये स्थळीं – संत निळोबाराय अभंग – १४००

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *