संत निळोबाराय अभंग

दैव आलिया त्याचिया दैवा – संत निळोबाराय अभंग – १४१२

दैव आलिया त्याचिया दैवा – संत निळोबाराय अभंग – १४१२


दैव आलिया त्याचिया दैवा ।
करिता सेवा आवडी ॥१॥
तेही झाले संतचि अंगे ।
करिती संगे आणिकां ॥२॥
सहज त्यांची वर्तणुक ।
अवघ्या अधिक् साधनां ॥३॥
निळा म्हणे बोलती गोठी ।
त्याची रहाटी वेदाच्या ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दैव आलिया त्याचिया दैवा – संत निळोबाराय अभंग – १४१२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *