संत निळोबाराय अभंग

ऐसींचि देखिलीं उंदडें – संत निळोबाराय अभंग – १४२८

ऐसींचि देखिलीं उंदडें – संत निळोबाराय अभंग – १४२८

ऐसींचि देखिलीं उंदडें ।
जळो त्यांची काळीं तोंडें ॥१॥
मुखें सांगती परमार्थ ।
स्वार्थ अंतरी अनर्थ ॥२॥
अनुताप दाविती वैराग्य ।
वरी आंतर्बाह्य रंगे ॥३॥
निळा म्हणे उगीचि रीति ।
पडलीं संसारीं कुंथितां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐसींचि देखिलीं उंदडें – संत निळोबाराय अभंग – १४२८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *