संत निळोबाराय अभंग

सोंवळया नांव क्षीरसागर – संत निळोबाराय अभंग – १४३२

सोंवळया नांव क्षीरसागर – संत निळोबाराय अभंग – १४३२

सोंवळया नांव क्षीरसागर ।
वृथाचि मांजर गाजरीं ॥१॥
काय तैसी तें वायाणें ।
लटिकीं भूषणें मिरविती ॥२॥
शुभा नांवे विकती शेणी ।
मृगजळ पाणी काय खरें ॥३॥
निळा म्हणे पाखांड करिती ।
जगीं म्हणविती गोसावी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

सोंवळया नांव क्षीरसागर – संत निळोबाराय अभंग – १४३२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *