संत निळोबाराय अभंग

मज तों माझें न कळोचि हित – संत निळोबाराय अभंग – १४४४

मज तों माझें न कळोचि हित – संत निळोबाराय अभंग – १४४४

मज तों माझें न कळोचि हित ।
पतिता पतित आगळा ॥१॥
परी तुम्हीं लाविले कांसे ।
उतरा जैसें उतराल ॥२॥
कर्महीन मतिहीन ।
न कळेचि ज्ञान विहिताचें ॥३॥
निळा म्हणे धरिलें हातीं ।
हेचि निश्चिती मानियेली ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मज तों माझें न कळोचि हित – संत निळोबाराय अभंग – १४४४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *