संत निळोबाराय अभंग

बोलती चालती देखती – संत निळोबाराय अभंग – १८५

बोलती चालती देखती – संत निळोबाराय अभंग – १८५

बोलती चालती देखती ऐकति ।
सर्वत्री श्रीपती त्यांचे दृष्टी ॥१॥
सासुरे माहेर सासु सासरा दीर ।
देखती त्या भ्रतार हरीच्या रुपें ॥२॥
सोयरेसज्जनइष्टमित्रजन ।
कन्याकुमरेधन कृष्णचि गोत ॥३॥
निळा म्हणे त्यांचे संपत्ति वैभव ।
पशुवादिक सर्व झाला कृष्ण ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बोलती चालती देखती – संत निळोबाराय अभंग – १८५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *