संत निळोबाराय अभंग

येतां देखोनियां भार – संत निळोबाराय अभंग – १८७

येतां देखोनियां भार – संत निळोबाराय अभंग – १८७

येतां देखोनियां भार ।
गाई मनोहर गोवळांचे ॥१॥
धांवचि घेऊनि गौळणी येती ।
पाहावया श्रीपती मदनमूर्ती ॥२॥
एकीस न पुसतां एकी ।
माय लेकी सास्वा सुना ॥३॥
निळा म्हणे पाहोनि मुख ।
भोगताती सुख कैवल्यापर ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

येतां देखोनियां भार – संत निळोबाराय अभंग – १८७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *