संत निळोबाराय अभंग

वाढी कवळ श्रीहरी – संत निळोबाराय अभंग – २२४

वाढी कवळ श्रीहरी – संत निळोबाराय अभंग – २२४

वाढी कवळ श्रीहरी हातें ।
आड वैष्णवातें करुनियां ॥१॥
म्हणोनियां अभिमान सांडा ।
घ्या हो तोंडा भरुनी ॥२॥
हिरोनियां त्रिविध ताप ।
व्हाल निष्पाप सकळार्थें ॥३॥
निळा म्हणे दैवें आजीं ।
पावलें तें माजी वैष्णवांच्या ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वाढी कवळ श्रीहरी – संत निळोबाराय अभंग – २२४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *