संत निळोबाराय अभंग

आतां माझ्या सहवासें – संत निळोबाराय अभंग – २२७

आतां माझ्या सहवासें – संत निळोबाराय अभंग – २२७

आतां माझ्या सहवासें रहा ।
होईल पहा कौतुक तें ॥१॥
चला जाऊं मांडू खेळ ।
म्हणती गोपाळ बहुत बरें ॥२॥
खेळों हुतुतु वांटुनि गडी ।
पुढेंहि परवडि विटिदांडू ॥३॥
निळा म्हणे श्रीहरि शहाणा ।
नागवेचि कोण डाया तळीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आतां माझ्या सहवासें – संत निळोबाराय अभंग – २२७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *