संत निळोबाराय अभंग

अंतरंग माझे गडी – संत निळोबाराय अभंग – २२६

अंतरंग माझे गडी – संत निळोबाराय अभंग – २२६

अंतरंग माझे गडी ।
न गमे तुम्हांवांचूनि घडी ॥१॥
या रे जवळीं फांकों नको ।
झकवल्यावसें कोणा लोकां ॥२॥
तुमचा गोड वाटे संग ।
शहाणे उबग मज त्यांचा ॥३॥
निळा म्हणे भाविकांप्रती ।
येऊनि काकुळती बोलतु ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अंतरंग माझे गडी – संत निळोबाराय अभंग – २२६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *