संत निळोबाराय अभंग

खेळों कोलकाठी पुढें – संत निळोबाराय अभंग – २३५

खेळों कोलकाठी पुढें – संत निळोबाराय अभंग – २३५

खेळों कोलकाठी पुढें धांवसील वेगें ।
वारुनि वरिच्या वरि राखो नेणसी तूं आंगे ॥१॥
आतां खेळ कोलकाठी ।
रे गोपाळ धरुनि दृष्टी ॥२॥
राखों जातां दांडे सिवताती आग ।
नावरती तुज तरी वाउगेचि सोंग ॥३॥
निळा म्हणे वस्तादा करि नंदाचा नंदन ।
तोचि देईल विदया तुज करील प्रवीण ॥४

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

खेळों कोलकाठी पुढें – संत निळोबाराय अभंग – २३५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *