संत निळोबाराय अभंग

लगोरिया मांडूनि पोरा – संत निळोबाराय अभंग – २५०

लगोरिया मांडूनि पोरा – संत निळोबाराय अभंग – २५०

लगोरिया मांडूनि पोरा वांटशील गडी ।
निर्बळाच्या संगे डाव देतां येसी रडी ॥१॥
न करीं ऐसें आतां ।
करीं गडी श्रीअनंता ॥२॥
मारितांचि लगोया आधीं येतो हाता डाव ।
चुकलिया व्याहाण वाटी हांसतात सर्व ॥३॥
निळा म्हणे वांयांविण नको पावों खेदा ।
याचिलागीं न विसंगे श्रीहरि गोविंदा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

लगोरिया मांडूनि पोरा – संत निळोबाराय अभंग – २५०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *