संत निळोबाराय अभंग

खेळे हेटि मेटी नाचे – संत निळोबाराय अभंग – २७३

खेळे हेटि मेटी नाचे – संत निळोबाराय अभंग – २७३

खेळे हेटि मेटी नाचे एकाचि पायावरी ।
धांवोनियां सिव आतां आत्मया श्रीहरि ॥१॥
तरिच खेळ बरा रे ।
नाहिंतरी चेरा ॥२॥
धांवति तो पोरें पळतां धरि वेगावत ।
सारुनिया मागें गिती गाई भगवंत ॥३॥
निळा म्हणे चपळपणें करि कार्यसिध्दी ।
नाहीं तरी पोधा होता न पवसी कधीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

खेळे हेटि मेटी नाचे – संत निळोबाराय अभंग – २७३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *