संत निळोबाराय अभंग

ठेऊनियां भाव तुमचिये – संत निळोबाराय अभंग – २७७

ठेऊनियां भाव तुमचिये – संत निळोबाराय अभंग – २७७


ठेऊनियां भाव तुमचिये चरणीं ।
बैसेन श्रवणीं वैष्णव करितां कीर्तन ॥१॥
याचिपरी सार्थक हा करीन काळ ।
जाऊं नेदी निर्फळ ऐसें आयुष्य नरदेह ॥२॥
यथामती वर्णीन तुमचे कीर्तिपवाडे ।
नाचोनी बागडे नाचोनी बागडे निर्लज्ज होउनी मानसीं ॥३॥
निळा म्हणे हेंचि आर्त निरंतर माझें ।
चरण यासी साक्ष तुझे पंढरीनाथा ॥४॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ठेऊनियां भाव तुमचिये – संत निळोबाराय अभंग – २७७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *