संत निळोबाराय अभंग

भुक्तिमुक्तीचें माहेर – संत निळोबाराय अभंग – ३१७

भुक्तिमुक्तीचें माहेर – संत निळोबाराय अभंग – ३१७

भुक्तिमुक्तीचें माहेर ।
वसविलें पंढरपूर ॥१॥
सुख विश्रांतीसी आलें ।
संतां पाचारिलें सज्जनां ॥२॥
कथा-कीर्तनें सोहळा ।
छबिने मेळा पताकांचा ॥३॥
निळा म्हणे पंचक्रोशी ।
नामें घोषी दुमदुमित ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भुक्तिमुक्तीचें माहेर – संत निळोबाराय अभंग – ३१७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *