संत निळोबाराय अभंग

नेमूनियां ठेविलें जेथें – संत निळोबाराय अभंग – ३४५

नेमूनियां ठेविलें जेथें – संत निळोबाराय अभंग – ३४५

नेमूनियां ठेविलें जेथें ।
वसती तेथें ते देव ॥१॥
ऐसा समर्थ पंढरीनाथ ।
तो हा मोहित भक्तिसुखा ॥२॥
जेणें निर्मूनि पांचहि तत्वें ।
राखिलीं समत्वें निजआज्ञा ॥३॥
निळा म्हणे ब्रम्हांडें भुवनें ।
स्वर्गे आनानें रचियलीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नेमूनियां ठेविलें जेथें – संत निळोबाराय अभंग – ३४५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *