संत निळोबाराय अभंग

योगी चिंतिती चिंतनीं – संत निळोबाराय अभंग – ३८०

योगी चिंतिती चिंतनीं – संत निळोबाराय अभंग – ३८०

योगी चिंतिती चिंतनीं ।
ध्यानीं मनीं रुप ज्याचें ॥१॥
तो हा अकल्पितचि आला ।
उभा केला पुंडलिकें ॥२॥
हतकमळीं चतुरानन ।
ज्यातें स्तवून पूचित ॥३॥
निळा म्हणे शिवहि चिंती ।
ज्यातें एकांती सर्वदा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

योगी चिंतिती चिंतनीं – संत निळोबाराय अभंग – ३८०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *