संत निळोबाराय अभंग

अवघें टाळूनि निमित – संत निळोबाराय अभंग – ४७५

अवघें टाळूनि निमित – संत निळोबाराय अभंग – ४७५

अवघें टाळूनि निमित ।
वरुनी बोलत आपणा ॥१॥
ऐसीं करितो हरि लाघवें ।
सर्वहि ठावें सर्वज्ञा ॥२॥
बुध्दि बुध्दिचा हा जनिता ।
स्‍फुर्ति प्रसविता स्फूतींचा ॥३॥
निळा म्हणे आपल्या गोडी ।
तया आवडी स्तवनाची ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अवघें टाळूनि निमित – संत निळोबाराय अभंग – ४७५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *