संत निळोबाराय अभंग

अहो देवा तिमिरनाशा – संत निळोबाराय अभंग – ४७४

अहो देवा तिमिरनाशा – संत निळोबाराय अभंग – ४७४

अहो देवा तिमिरनाशा ।
बुध्दीप्रकाशा विठठला ॥१॥
अनुग्रह तुमचा झाला जया ।
निरसरला माया तम त्याचा ॥२॥
असोनियां ते घरींदारीं ।
मुक्तचि संसारीं संगातीत ॥३॥
निळा म्हणे नित्यनंदे ।
भोगिती ते पदें वैकुंठींची ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अहो देवा तिमिरनाशा – संत निळोबाराय अभंग – ४७४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *