संत निळोबाराय अभंग

अंतरींचा जाणें भेद – संत निळोबाराय अभंग – ४८६

अंतरींचा जाणें भेद – संत निळोबाराय अभंग – ४८६

अंतरींचा जाणें भेद ।
प्रगटीं आनंद त्या तैसा ॥१॥
देव माझा चतुर एैसा ।
जैशा तैसा क्षणमात्रें ॥२॥
भाविकांचे आंगींचि लाळे ।
शहाण्या नावडे अभाविका ॥३॥
निळा म्हणे जाणे परी ।
सर्वांतरीं साक्षी हा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अंतरींचा जाणें भेद – संत निळोबाराय अभंग – ४८६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *