संत निळोबाराय अभंग

कासियाचीं बिजें घडलीं – संत निळोबाराय अभंग – ४८९

कासियाचीं बिजें घडलीं – संत निळोबाराय अभंग – ४८९

कासियाचीं बिजें घडलीं ।
लावणी केली वृक्ष तृणा ॥१॥
नेणवें महिमा तुमचा देवा ।
देवा मानवा दानवासी ॥२॥
काय मर्दुनी घातले बहळ ।
नाना परिमळ पुष्पयाति ॥३॥
निळा म्हणे नानापरींचे ।
घोस तरुंचे फळें पर्णे ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

कासियाचीं बिजें घडलीं – संत निळोबाराय अभंग – ४८९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *