संत निळोबाराय अभंग

दिनबंधू आत्मयारामा – संत निळोबाराय अभंग – ५०४

दिनबंधू आत्मयारामा – संत निळोबाराय अभंग – ५०४

दिनबंधू आत्मयारामा ।
सुखविश्रामा विश्वजनका ॥१॥
परात्परा पुरुषोत्त्मा ।
आगमानिगमा जगवंदया ॥२॥
निर्विकल्पा निरंजना ।
सुखनिधाना गुणमूर्ती ॥३॥
अगा ये निळयाच्या दातार ।
रुक्मिणीवरा श्रीविठठला ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

दिनबंधू आत्मयारामा – संत निळोबाराय अभंग – ५०४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *