संत निळोबाराय अभंग

देवावीण भक्तांचें संकट – संत निळोबाराय अभंग – ५०५

देवावीण भक्तांचें संकट – संत निळोबाराय अभंग – ५०५

देवावीण भक्तांचें संकट ।
कोणतें अरिष्ट निवारित ॥१॥
कोणासी शरण जातें तेव्हां ।
कळिकाळ जेव्हां आकळूं येतां ॥२॥
संसार जेव्हां करितां ओढी ।
तडातोडी भंवतालीं ॥३॥
निळा म्हणे तें चुकविलें ।
अनर्थ वारिले कृपावंतें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

देवावीण भक्तांचें संकट – संत निळोबाराय अभंग – ५०५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *