संत निळोबाराय अभंग

आम्हा ताराल जरि – संत निळोबाराय अभंग – ५६०

आम्हा ताराल जरि – संत निळोबाराय अभंग – ५६०


आम्हा ताराल जरि श्रीहरि ।
कीर्ति तुमची वाढेल तरी ॥१॥
पुढेंहि चोखाळती वाटा ।
भाव भक्तिचा चोखटा ॥२॥
पुढेंहि चोखाळती वाटा ।
भाव-भक्तिचा चोखटा ॥३॥
विश्वासें त्या दृढवती ।
आमुचि देखोनि उत्तम गति ॥४॥
निळा म्हणे जी सर्वजाणा ।
हातीं तुमचे अवघ्या खुणा ॥५॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आम्हा ताराल जरि – संत निळोबाराय अभंग – ५६०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *