संत निळोबाराय अभंग

आम्ही तों आपुलें निवेदिलें – संत निळोबाराय अभंग – ५६१

आम्ही तों आपुलें निवेदिलें – संत निळोबाराय अभंग – ५६१

आम्ही तों आपुलें निवेदिलें पायीं ।
अंतरीचे नाहीं वंचियेलें ॥१॥
तुम्ही सर्वजाणा जाणतां अंतर ।
काय परिहार वाउगाची ॥२॥
सोडविलीं ऐसीं बहुतें अनाथें ।
अनुसरतां नामातें तुमचीया ॥३॥
निळा म्हणे मीही झालों शरणागंत ।
ऐकोनियां मात मागिलांची ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आम्ही तों आपुलें निवेदिलें – संत निळोबाराय अभंग – ५६१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *