संत निळोबाराय अभंग

आम्हीं दासी कीजे – संत निळोबाराय अभंग – ५६२

आम्हीं दासी कीजे – संत निळोबाराय अभंग – ५६२

आम्हीं दासी कीजे दास्य ।
सहसा उपहास न करा वो ॥१॥
नेणों कां हे पडिलें दृष्टीं ।
आली गोष्टी वाचेते ॥२॥
निरोपाधि तुमचे लेणें ।
निर्विकार गुणें संपन्न ॥३॥
निळा म्हणे गुणातीता ।
रुपमंडिता विठोबा ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

आम्हीं दासी कीजे – संत निळोबाराय अभंग – ५६२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *