संत निळोबाराय अभंग

मी तों दीन नेणें – संत निळोबाराय अभंग – ५९७

मी तों दीन नेणें – संत निळोबाराय अभंग – ५९७

मी तों दीन नेणें रंक ।
परि तुम्ही चाळक ब्रम्हांडा ॥१॥
केले अपराध क्षमा करा ।
काय म्यां दातारा विनवावें ॥२॥
येवढेंचि आहे माझे हातीं ।
यावें काकुळती तुम्हांसी तें ॥३॥
निळा म्हणे उचिता जागा ।
आपुल्या हो श्रीरंगा पंढरीच्या ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

मी तों दीन नेणें – संत निळोबाराय अभंग – ५९७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *