संत निळोबाराय अभंग

विश्वास माझा जतन – संत निळोबाराय अभंग – ६०२

विश्वास माझा जतन – संत निळोबाराय अभंग – ६०२

विश्वास माझा जतन करा ।
विश्वंभरा पायापें ॥१॥
मग मी तुम्हां न वजे दुरी ।
ठेवीन वरी जीवभाव ॥२॥
आळवीन उत्तम नामें ।
तुमचीच प्रेमें सन्मुख ॥३॥
निळा म्हणे कूर्मदृष्टी ।
करा वृष्टी अमृतें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विश्वास माझा जतन – संत निळोबाराय अभंग – ६०२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *