संत निळोबाराय अभंग

तुमचे पायीं आमुचें – संत निळोबाराय अभंग – ६१५

तुमचे पायीं आमुचें – संत निळोबाराय अभंग – ६१५

तुमचे पायीं आमुचें निज ।
नाहीं काज लौकिकीं ॥१॥
रिध्दिसिध्दी फुकासाठीं ।
नेघों गोठी नाईकों त्या ॥२॥
लेववा भक्तिचीं लक्षणें ।
तींहि भूषणें आवडती ॥३॥
निळा म्हणे कृपानिधी ।
फेडा आधि हे माझी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

तुमचे पायीं आमुचें – संत निळोबाराय अभंग – ६१५

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *