संत निळोबाराय अभंग

ऐसिये सांपडलों संदीं – संत निळोबाराय अभंग – ६५४

ऐसिये सांपडलों संदीं – संत निळोबाराय अभंग – ६५४

ऐसिये सांपडलों संदीं ।
सर्वदा व्दंव्दीं काळाचे ॥१॥
कैसी सुटका होईल आतां ।
न लक्षेचि सत्ता कर्मगती ॥२॥
नैष्कर्म्य ऐसें भासे ।
परि तें नेतुसे सकामीं ॥३॥
निळा म्हणे देखोनि भ्यालों ।
म्हणोनि आलों शरण तुम्हां ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐसिये सांपडलों संदीं – संत निळोबाराय अभंग – ६५४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *