संत निळोबाराय अभंग

निंदील कोणी मज तो – संत निळोबाराय अभंग – ६८६

निंदील कोणी मज तो – संत निळोबाराय अभंग – ६८६

निंदील कोणी मज तो निंदूं ।
अथवा स्तुतिवादु करोत सुखें ॥१॥
परि मी गाईन पंढरीनाथा ।
गुण तत्त्वतां तुमचेचि ॥२॥
आवडी आईक तूं कानीं ।
अथवा त्यागुनी वोसंडीं तूं ॥३॥
निळा म्हणे देऊनि बळ ।
वदवितो कृपाळ विश्वजनिता ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

निंदील कोणी मज तो – संत निळोबाराय अभंग – ६८६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *