संत निळोबाराय अभंग

निरंतर तुमच्या नामाचें – संत निळोबाराय अभंग – ६८७

निरंतर तुमच्या नामाचें – संत निळोबाराय अभंग – ६८७

निरंतर तुमच्या नामाचें स्मरण ।
आठवीन गुण वेळोवेळां ॥१॥
रुप दृष्टीं पाय ध्याईन मानसीं ।
हाचि अहर्निशी निजध्यास ॥२॥
आवडी बैसली अवीट अंतरीं ।
नव्हे क्षणभरी विसरु ते ॥३॥
निळा म्हणे चित्ता चिंतनाचा लाहो ।
रुक्मादेवीनाही साह्य झाला ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

निरंतर तुमच्या नामाचें – संत निळोबाराय अभंग – ६८७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *