संत निळोबाराय अभंग

ओवाळूनियां सांडीन काया – संत निळोबाराय अभंग – ६९९

ओवाळूनियां सांडीन काया – संत निळोबाराय अभंग – ६९९

ओवाळूनियां सांडीन काया ।
वरुनी पायां तुमचीया ॥१॥
जीवभाव ठेवुनी वरी ।
राहेन व्दारीं तिष्ठत ॥२॥
जोडूनियां कृतांजुळी ।
नामावळी आठवीन ॥३॥
निळा म्हणे करीन सेवा ।
अहोरात्रीं देवा चरणांची ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ओवाळूनियां सांडीन काया – संत निळोबाराय अभंग – ६९९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *