वाचे बोलविलें देवें – संत निळोबाराय अभंग – ८२२
वाचे बोलविलें देवें ।
मज हें काय होतें ठावें ॥१॥
सहज नामें आळवितां ।
ओघ आला हा अवचिता ॥२॥
संत जाणती अंतर ।
कीं हा रखुमाईचा वर ॥३॥
निळा म्हणे पुसिलि गोठी ।
नये सांगतां तें गोमटी ॥४॥
वाचे बोलविलें देवें ।
मज हें काय होतें ठावें ॥१॥
सहज नामें आळवितां ।
ओघ आला हा अवचिता ॥२॥
संत जाणती अंतर ।
कीं हा रखुमाईचा वर ॥३॥
निळा म्हणे पुसिलि गोठी ।
नये सांगतां तें गोमटी ॥४॥