संत निळोबाराय अभंग

वाचा वेधलां हरिकीर्तनीं – संत निळोबाराय अभंग – ८२३

वाचा वेधलां हरिकीर्तनीं – संत निळोबाराय अभंग – ८२३

वाचा वेधलां हरिकीर्तनीं ।
श्रवण श्रवणीं गोडावले ॥१॥
नेत्रीं बैसलें हरीचें रुप ।
पूजनीं पडप उभय करां ॥२॥
प्रदक्षणें सोकलें चरण ।
आष्टांग आलिगंन नमस्कारा ॥३॥
निळा म्हणे हेंचि कोड ।
अवघिया चाड विठठलीं ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

वाचा वेधलां हरिकीर्तनीं – संत निळोबाराय अभंग – ८२३

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *