संत निळोबाराय अभंग

अवघियाचि ज्ञानें अवघींचि – संत निळोबाराय अभंग – ८७७

अवघियाचि ज्ञानें अवघींचि – संत निळोबाराय अभंग – ८७७

अवघियाचि ज्ञानें अवघींचि जाणें ।
परि एक नेणें आत्मज्ञान ॥१॥
बोल तितुके बोलचि वरी ।
परि न चडे पायरी प्राप्तीची ॥२॥
आपुलेंची हित आपण नेणें ।
वरी आणिकां शाहाणें करुं धांवें ॥३॥
निळा म्हणे ठकुनी लोकां ।
आपणहि नर्का जात सवें ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अवघियाचि ज्ञानें अवघींचि – संत निळोबाराय अभंग – ८७७

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *