संत निळोबाराय अभंग

बाप बंधु वेगळा करुनी – संत निळोबाराय अभंग – ८८०

बाप बंधु वेगळा करुनी – संत निळोबाराय अभंग – ८८०

बाप बंधु वेगळा करुनी ।
इतरां लागुनी बाधक ॥१॥
म्हणोनि परांगनेसवें ।
सलगी नवजावें एकांतीं ॥२॥
जरी उदंड दंडक झाला ।
तरी तों त्याला नाडकचि ॥३॥
निळा म्हणे ते विकल्पखाणी ।
प्रमदा सज्जनीं वाळावी ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

बाप बंधु वेगळा करुनी – संत निळोबाराय अभंग – ८८०

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *