संत निळोबाराय अभंग

अश्व पाहतां तो सोज्ज्वळा – संत निळोबाराय अभंग – ८७९

अश्व पाहतां तो सोज्ज्वळा – संत निळोबाराय अभंग – ८७९

अश्व पाहतां तो सोज्ज्वळा ।
म्हणती निळा शुभ्रासी ॥१॥
तैसें नांवापासीं काये ।
करणी आहे विचित्र ॥२॥
केशविंचरिती फणी ।
तरी काय बहिणी शेषाची ॥३॥
निळा म्हणे सुगरणी ।
नांवें केरसुणी झाडिती ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

अश्व पाहतां तो सोज्ज्वळा – संत निळोबाराय अभंग – ८७९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *