संत निळोबाराय अभंग

विश्वास याचा न वाटे जया – संत निळोबाराय अभंग – ८८६

विश्वास याचा न वाटे जया – संत निळोबाराय अभंग – ८८६

विश्वास याचा न वाटे जया ।
विन्मुख तया नरदेहो ॥१॥
जाईल भोगावया योनी ।
दु:खदायिनी चौर्‍यांयशी ॥२॥
पुढती जन्म पुढती मरण ।
पुढती पतन अध:पात ॥३॥
निळा म्हणे पडती फेरा ।
यातना थोरा भोगावया ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

विश्वास याचा न वाटे जया – संत निळोबाराय अभंग – ८८६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *