संत निळोबाराय अभंग

जाईल तेथें तेंचि फळ – संत निळोबाराय अभंग – ८८९

जाईल तेथें तेंचि फळ – संत निळोबाराय अभंग – ८८९

जाईल तेथें तेंचि फळ ।
दु:खकल्लोळ यमजाच ॥१॥
हरिभक्तीसी विन्मुख होती ।
ते ते जाती अध:पता ॥२॥
दु:ख शोक व्याधी पीडा ।
अपघात रोकडा हाचि त्यासी ॥३॥
निळा म्हणे सुकृत नेणें ।
वेष्टिलें गुणें मायेचिया ॥४॥

राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

जाईल तेथें तेंचि फळ – संत निळोबाराय अभंग – ८८९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *